विनूच्या नवीन घरी आज हा दोन्ही फॅमिलीचा गेट टुगेदर नी वर्षा खाऊक लागला सोललेले काजूगर ColorsOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"विनूच्या नवीन घरी आज हा दोन्ही फॅमिलीचा गेट टुगेदर नी वर्षा खाऊक लागला सोललेले काजूगर ColorsOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
गेट टुगेदर फारच झकास .काकांनी बनविलेला शिरा मस्त.विनुभाऊचे बाबा हौशी आहेत.असेच नेहमी हसत खेळत रहा.यालाच जिवन ऐसे नाव.
सारंग पूनम आत्या आणि बाबूकाका सोबत मस्त खेळतो❤🎉
बंगला सुरेख आहे. वास्तूला एक चांगले नाव हवे असे वाटते. 🙏
सगळे एकत्र येऊन गेट टुगेदर केलात छान वाटल❤❤
विनू बाबल्या तुमची फॅमिली खुप सुंदर आहे छान खुप दिवसांनी पुष्पा ताई दिसली तुझे बाबा पण हौशी आहेत असेच ऐकत्र रहा खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा
मालवणी माणूस कुठेही जाऊंदेत, झाडामाडांचा discussion एखाद्या उच्च कमिटीची meeting असल्यासारखा करता
ek ch number ha😂
सर्वांना एकत्र बघुन खूप छान वाटत ❤
आजचा व्हिडीओ मस्त झाला आहे पूर्ण कुटुंबाचं एकत्र गेट टुगेदर मस्त. सारंग खूप दिवसांनी दिसला काका शिरा छान बनवला आहात आवडला.
तुम्ही सर्व एकत्र बघितले की खुप बरे वाटते
विनू दादा सरपंच आणि बाबल्या दादा उपसरपंच झालं पाहिजे गावचा.... खरच गावची भरभराट होईल... मस्त पैकी .... 🎉🎉🎉🎉 ❤❤❤😊😊😊😊
विनयचे बाबा किचनमधे खूप हौशी आहेत. बरे वाटले. 👍👍
नवीन घराच्या विनय दादाला भरभरून शुभेच्छा🎉🙏
अशीच प्रगती होवो. सगळे एकत्र येऊन.... 👍👏👏👏
Vinu dada, tumche ghar farach sunder ani aispais aahe. Sagle Ghadi kutumb ekatra jamlyaver ter sone pe suhaga! Kaka kakina neles te faar bare jhale. Nana farach premal ani haushi aahet. Sarang babu la khoop khoop aashirvad. Dev tumha sarvanche kalyan karo. Sadaiva hasat raha. ❤🙏👍✌👌
Very good Nandan.
विनय दादा घरातील इंटेरिअर खूप मस्त. ❤👌👌
खूप दिवसांनी सगळ्यांना एकत्र पाहिलं...मस्त वाटलं..सारंग ने तर आणखी चार चाँद लावले...❤❤❤❤❤❤❤❤
नंदन हुशार आहे त्या चा मग वेगळा video तयार करा मजा येईल
अगदी खरं..किती लहान आहे पण तो खूप छान प्रसंगानुरूप बोलतो, दाखवतो. कॅमेरा छान हाताळतो. हसतमुख, स्मार्ट, तल्लख आहे. दोन्ही मुलं छान..त्यांच्या आपापसात गप्पांचा vedio त्यांनी सहज करावा. लहान मुलांना खूप सांगायचं असतं. हा वेडीओ ही सुंदर. सारंग बाळ तर गोड, लाडके आहेच.
Masta. Vathta sarvhana ektra bagun happy faymili asche raha
Khup Sundar video all family members gret supar
Congratulations to you vinu bau to u r family khup chhan aahe tumche ghar I like it so much.
Khup chhan vlog
खूप छान गेट टुगेदर, खूप मस्त परिवार शुभेच्छा
छान घर आनी गेट टू गेदर ❤
mast maja keli. nana ek number ravo disata ha.🎉🎉
Mastta vlog, ghar chhan,❤ for Sarang cute Krishna
Khup chan video....sarwa kutumb ektra pahun aanad zala....dev sadaiv tumchya pathishi raho...from London
छान 👌👌
खूप छान vlog 👌👌
खुप छान आहे
नाद खुळा
झक्कास sssss😊
Congrats vinu aani family
Nice
Nice video
खूप छान आहे घर
Abhinandan
Chan zali shira party Sarng love you baby 👶 😘 🎉
Nice to see you all together, the shirt suits Nandan very well.
मस्त घर
Mi pishvi hadlay mast dailog 👏👏👏👏
Congratulations for new house 🎉🎉🎉
Khupch chaan vatle get together pahun vinu dada che baba havshi aahe srvana shira dila sarang. enjoy kart hota asch hasun khelun rha 👌👌👌👌👌👌
Video changle ahet.. ❤😊
👌
Congratulations vinu& family ❤
Nice family
छान मस्त मस्त ❤😅❤
Sarang❤
Mastach...... Happy family.... Konachi najar nko lago tumchya ( aaplya) colour of kokan chya family la
❤ SARANG AND GAURAV ❤
Nice get-together chan
🙏👌
Mast astat tumche video 1 number RUclips channel colour of kokan
Thanku
Oskar ❤
❤
❤❤❤
एकत्र कुटुंब जेवण करायचं मस्त पैकी
Hii
Kokankar...
👌👌👌👌👌❤❤
Venu ghar mast aahe
Thanku
अभिनंदन विनु ❤
Hi sarang ❤❤❤❤❤❤❤😊
Khop chan 👌 But aamhi Miss kel Poonam Tai la. Aamchi bhet nahi zali.
Sarang la dakva nevmi vlogs madhe 😊
विनू भौ हा व्हिडिओ त प्रॉब्लेम येत आहेत बघताना .
Vinu pushpala dikit basv😂
Hiii
Where is poonam and pushpa husbands
Sarang kiti months cha ahe
Pushpak mage dikit badva
Varsha chi savan mla nahi aavdat
Konti savay
Draganfood 😂😂
बाबल्या धांदल करू नको घरी जायची कोणाकडे गेल्यावर पाय ठेवल्या ठेवल्या नीट पाहुणचार करू दे सगळ्यांना. त्यांना त्यांचा पण वेळ दिला तर बरं वाटतं. गेला की चला हा शब्द वापरू नको. गडबड होते पाहुणचार करतांना
Nice